मराठी भाषा विभागाची ७ संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वित; नागरिक, विद्यार्थी व संशोधकांना होणार फायदा
नांदेड – मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांची एकूण सात संकेतस्थळे महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नव्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी तसेच शासकीय…